ब्रेकिंग न्युज
जि.प.प्राथ शाळा,तपनेश्वर येथे प्रवेशोत्सव उत्साहातपालखी मिरवणुकीने माऊली दादा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास झाली सुरुवात..छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी चर्चासत्रगेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखलचिंचेवाडीला आत्महत्या ग्रस्थ वायभासे कुटुंबाची जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भेटशाळेचा पहिला दिवस; स्कुल चले हम चिखल तुडवीत ; गुलाबपुष्प नको निदान धड चालता येईल असा रस्ता तरी द्या :- डॉ.गणेश ढवळेपुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुनील लोणकर प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन मेदनकर ; नवीन कार्यकारिणी जाहीरतलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतप्रभाग.क्र. १० मधील साचलेल्या कचऱ्याची विल्लेवाट लावा; अन्यथा तीव्र आंदोलन

साहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपरा

साहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपरा

जामखेड प्रतिनिधी;-जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन , जामखेड संचलित साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी , जामखेड येथे दहावी परीक्षेमध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखत १००% निकाल लागला असून यामध्ये खैरे पायल पोपट 88.4 % ( प्रथम),डूचे अर्जुन नितीन 84.4 %(व्दितीय) पवार यश बाळासाहेब 83.6 %(तृतीय) तालुक्यात तसेच जिल्ह्यात संस्थेच्या गुणवत्ता व निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

तसेच सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन , जामखेड संचलित स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथे दहावी परीक्षेमध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखत 83.33% निकाल लागला आहे. यामध्ये बांदल दिक्षा रविंद्र 86.8%(प्रथम) ,वाघ रोहिणी अमोल 82.6%(व्दितीय) ,गंभिरे संदीपान परमेश्वर 81.8%(तृतीय) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर व मुख्याध्यापक यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे,प्राचार्या तथा संथेच्या सचिव अस्मिता जोगदंड मॅडम, मुख्याध्यापक मनेरे सर ,सातपुते सर,अब्दुले सर ,भोरे मॅडम ,काळे मॅडम, दंडवते मॅडम, पठाडे सर ,बहीर सर, भोंडवे सर, मोहिते सर ,पवार मॅडम,कसाब सर आयकर सर,कदम सर व शिक्षकेतर कर्मचारी महेश पाटील , हनुमान पाटील, सरगर ,वाघमारे, दहिकर, टिळेकर, महारनवर आदींनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!