ब्रेकिंग न्युज
जि.प.प्राथ शाळा,तपनेश्वर येथे प्रवेशोत्सव उत्साहातपालखी मिरवणुकीने माऊली दादा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास झाली सुरुवात..छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी चर्चासत्रगेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखलचिंचेवाडीला आत्महत्या ग्रस्थ वायभासे कुटुंबाची जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भेटशाळेचा पहिला दिवस; स्कुल चले हम चिखल तुडवीत ; गुलाबपुष्प नको निदान धड चालता येईल असा रस्ता तरी द्या :- डॉ.गणेश ढवळेपुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुनील लोणकर प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन मेदनकर ; नवीन कार्यकारिणी जाहीरतलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतप्रभाग.क्र. १० मधील साचलेल्या कचऱ्याची विल्लेवाट लावा; अन्यथा तीव्र आंदोलन

लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील माजी सरपंच अशोक सुंदरराव जाधव ( वय ४४ वर्षे) यांचे आज दि.२८ मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजता बीड  जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. सन २०१२ ते २०१७ दरम्यान लिंबागणेश गावचे उपसरपंच असलेले अशोक जाधव गेल्या २ वर्षांपासून आजारी होते. गुरुवार रोजी अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी बेबी,मुलगा शुभम,मुलगी सानिया,भाऊ महावीर,आई शिलावती,वडिल सुंदरराव जाधव असा परीवार आहे.

error: Content is protected !!