ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अंबड शहरा मधील स .नं . 351/2 मधील मारोती मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढुन टाकणे याकरिता तहसीलदार यांना निवेदन

गणेश जाधव/संपादक
अंबड ता . अंबड येथील स .न . 351/2 मध्ये एक पुरातन मारोतीचे मंदिर आहे व या मंदिराच्या मालकीची 29 गुंठे जमीन सन . 351/2 मध्ये आहे . सदर मारोती मंदिरा मधील पुरातन काळापासुन बैल पोळा भरतो व या 29 गुंठे जमीनी मध्ये या पोळा सणा साठी बैल व इतर जनावर अंबड शहरातील शेतकरी वर्गजमा करतो. या 29 गुंठे जमीनीचा वापर अंबड शहरातील हिंदु समाज विवीध धार्मीक कामा साठी पुरातन काळापासुन करत आलेला आहे . परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अंबड मधील एका मुस्लीम व्यक्तीने सदर मंदिराच्या मालकीच्या 29 गुंठे जमीनीवर अतिक्रमण करुन तारेचे कुपन घातले आहे . याचे हे कृत्य पुर्णपणे बेकायदेशीर व अंबड शहरामध्ये अशांतता पसरवणारे आहे . सदर जागेमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे अंबङ शहरामधील हिंदु समाजाची खुप गैरसोय होईल , तसेच हा मुस्लीम असल्यामुळे शहरातले सलोख्याचे वातावरण बिघडेल अंबड ता . अंबड येथील स . न .351/2 मधील हिंदु धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले मारोती मदिराच्या मालकीची 29 गुंठे जमीनी वर त्या व्यक्तीने केलेले अतिक्रमण त्वरीत काढुन टाकण्यात यावे व सदरची जमीन मोजुन हिंदु समाजाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

error: Content is protected !!