ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कार्यकारी अभियंता सलीम शेख यांची महाविद्यालयाला सदिच्छा भेट

कार्यकारी अभियंता सलीम शेख यांची महाविद्यालयाला सदिच्छा भेट
बीड दि.13( प्रतिनिधी )बीड जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई-गोवा हायवे रोडचे कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी दिली.
या बाबत माहिती देताना प्राचार्य डॉ.सानप म्हणाले की, बीड जिल्ह्यातील खोकरमोहा गावचे रहिवासी असणारे व सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे सलीम शेख कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी बीड शहरात आले होते यावेळी त्यांनी बीड शहरातील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली .यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी एडवोकेट रामकृष्ण मिसाळ प्रा.वैजिनाथ शिंदे, विजय दहिवाळ प्रा. बाप्पा आवळे प्रा. सुरेश कसबे दिपाली बाहिेर ,सलीम शेख ,कुलकर्णी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!