ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

नामांकित कंपनीच्या निर्जंतुकीकरणांची बनावट साधने विकणाऱ्यास चंदनझिरा पोलिसांनी घेतले ताब्यात

5 लाख 32 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गणेश जाधव/संपादक
छोटा हत्ती वाहनांमध्ये संशयास्पद माल विक्रीसाठी नवीन मोंढा येथे येणार आहे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाले मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून छोटा हत्ती वाहन (क्र. MH03, CP -1903) च्या चालकास ताब्यात घेतले. यावेळी त्याने सदर वाहनात बनावट साहित्य असल्याची त्याने कबुली दिली सदर वाहनांत नामाकीत कंपनीचे हरपिक 500ml चे 1200 प्लास्टिक बॉटल व दुसऱ्या नामांकित कंपनीच्या 500 ml च्या 300 बॉटल मिळून आल्या आहेत सदर माल तपासणीबाबत अन्न व प्रशासन विभागातील अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचा अहवाल मागवला आहे

error: Content is protected !!