ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

मस्साजोगचा भाच्चा शुभम कसबेंची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल मस्साजोग ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

मस्साजोग प्रतिनिधी –
केज तालुक्यातील उमरी येथील रहिवासी व मस्साजोग येथील बालासाहेब मुंडे यांचा भाच्चा शुभम रविंद्र कसबे यांची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल मस्साजोग ग्रामस्थांच्या वतीने रविवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता मस्साजोग येथील राजवीर हॉटेल येथे सत्कार करण्यात आला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील छोट्याश्या उमरी सारख्या खेडे गावातुन अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन भारतीय नौदलात, अॉल इंडिया मेरीट लेवल २६ प्राप्त करुन Sea Man म्हणून (कोची -केरळ) येथे शुभम रविंद्र कसबे यांची देश सेवेसाठी निवड झाली आहे. याची सामाजिक बांधीलकी जोपासत मस्साजोग येथील माजी पंचायत समिती सदस्य सहदेवजी घाटूळ , पत्रकार अनंत जाधव, रविंद्र नाना कसबे, शिवसेना तालुकाउपप्रमुख अभिजित घाटूळ , युवा नेते परमेश्वर घाटूळ, सचिन देशमुख, बालासाहेब मुंडे,मदन देशमुख, यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व शुभम कसबे यांना ग्रामस्थांच्या वतीने पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!