ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

शिरूर (कासार)तालुक्यातील निमगांव (मायंबा)वाळुमाफियांवर मेहेरबान उपविभागीय आधिकारी, तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी यांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन:-डाॅ.ढवळे- शेख युनुस -कातखडे

शिरूर (कासार)तालुक्यातील निमगांव (मायंबा)सिंदफना नदीपात्रातील वाळुमाफियांशी संगनमत करून शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडण्याबरोबरच व सर्वसामान्यांना माफक दरात वाळु उपलब्ध करून न देता अवाजवी दराने सामान्यांची आर्थिक पिळवणूक केल्याबद्दल अशोक कातखडे, शेख युनुस, किशोर भोले ,सुदाम वाघमारे यांच्या तक्रारीवरून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन सुद्धा त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असून याप्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सविस्तर माहीतीसाठी:-
_____________________________
मौजे निमगांव (मायंबा)ता.शिरूर (कासार)जि.बीड येथिल सिंदफना नदीपात्रातील अवैध वाळु उपसा प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक कातखडे, अजय सरवदे, युनुस शेख च-हाटकर, गोरक्ष झेंड, बाळासाहेब गायकवाड, किशोर भाले, अजय गायकवाड आदिनी दि.20/01/2021 पासून वरील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण करणेबाबत निवेदन दिले होते परंतु 27/01/2021 पर्यंत 8 दिवसात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर.19/01/2021 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर यांना देऊन सुद्धा दि.15/02/2021 पर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने व वाळुमाफियांवर मेहेरबानी केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी
2)माजलगाव तहसिल कार्यालयातुन तहसिलदार व उपविभागीय आधिकारी यांनी संगनमताने अवैध गौणखनिज वाहतुक करणारा हायवा आठ दिवस ठेवून कारवाई न करताच सोडून देऊन शासनाचा महसुल बुडवून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
या मागणीसाठी आंदोलनात शेख युनुस, अशोक कातखडे, सुदाम वाघमारे, किशोर भोले आदि. सहभागी होते.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!