ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पाटोदा नगरपंचायत निवडणूक शिवसंग्राम पक्ष स्वबळावर लढणार इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात संपर्क साधावा-सुशिल तांबे.

पाटोदा नगरपंचायत निवडणूक शिवसंग्राम पक्ष स्वबळावर लढणार इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात संपर्क साधावा-सुशिल तांबे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️गणेश शेवाळे | पाटोदा.
आगामी पाटोदा नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करून कामाला लागावे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी कोरोना काळात जशी मदत केली त्या प्रमाणे नेहमी काम करत रहावे शेवटच्या घटकापर्यंत पक्ष नेण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी काम करत राहावे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची देखील तयारी ठेवा असे आदेश पदाधिकाऱ्यांना शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकरावजी मेटे साहेबांनी दिले असल्यामुळे येणार्‍या पाटोदा नगरपंचायत निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष पूर्ण ताकदीनेशी उतरनार आहेत यामुळे पाटोदा शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या निवडणूक लढविणार्‍या इच्छुक कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी कोणाच्याही दारात वाट न पाहता जो कार्यकर्ता आपल्या वार्डातील जनतेसाठी काम करतो आशा कार्यकर्त्यालाच कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम पक्ष उमेदवारी देऊन उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करणार आहेत त्यामुळे पाटोदा शहरातील इच्छुक उमेदवारांनी पुढील रणनीती साठी शिवसंग्राम पक्षाच्या संपर्क करावा असे आव्हान आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचे कट्टर समर्थक शिवसंग्राम पक्षाचे पाटोदा तालुका अध्यक्ष सुशील तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!