ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सेना भवन येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

सिल्लोड (प्रतिनिधी ) दि.15, सिल्लोड येथील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा.गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, डॉ.मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संचालक नरसिंग चव्हाण, नॅशनल सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, जितू आरके, संजय आरके, संजय मुरकुटे,शेख इम्रान ( गुड्डू ), सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड ,फारूक पठाण आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.प्रतिनिधी सिल्लोड शेख चांद दैनिक सूर्योदय सिल्लोड

error: Content is protected !!