ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी आ. नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी आ. नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.16, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.आज मंगळवार ( दि.16 ) रोजी राज्याचे महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार तसेच माजी आ. तथा बँकेचे माजी चेअरमन नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सहकार विभागातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच माजी.आ. नितीन पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी हे मतदान होणार आहेत. यासाठी 21 मार्चला मतदान होणार असून 22 मार्चला मतमोजणी होणार आहे.मोहोळ प्रतिनिधी दैनिक सूर्योदय शेख चांद सिल्लोड

error: Content is protected !!