ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता हे नवीन नियम.

जळगाव जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता हे नवीन नियम.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️उमेश कोळी | जळगाव.
जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सुट
जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहता येणार नाही असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
जिल्हयातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी यापुढील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
परवानगी घ्यावी लागणार.
लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. तर जास्त गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.

error: Content is protected !!