ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव याचा महाराष्ट्र टायगर गु्रपमध्ये प्रवेश २० फेब्रुवारीला तानाजी जाधव यांच्या उपस्थित कार्यक्रम

सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव याचा महाराष्ट्र टायगर गु्रपमध्ये प्रवेश
२० फेब्रुवारीला तानाजी जाधव यांच्या उपस्थित कार्यक्रम
बीड | प्रतिनिधी
महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उंच भरारी घेत सामान्यांच्या जीवनातील अडीअडचणीला सदैव मदत करणारे पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या टायगर ग्रुपची बीडमध्ये इन्ट्री होत असून बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा दि. २० फेब्रुवारी रोजी करमाळा येथे तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. अनेक बेरोजगार तरूणांना टायरगु्रपच्या माध्यमातून रोजगार मिळून देण्याचे कार्य तानाजीभाऊंनी मोठ्या तळमळीने केले असून या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे अविनाश जाधव यांनी ठरवले आहे.
राजकीय,सामाजिक व अनेक क्षेत्रातील मातब्बरांना पै.तानाजीभाऊ जाधव यांच्या कार्याची दखल घेतली आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मित्र परिवाराचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. अडचणीत सापडलेल्यांना टायगर ग्रुप मदत करतो, अन्याय-अत्याचाराविरोधात उभा राहतो. टायगर ग्रुपच्या एका हाकेला हजारो तरूण तात्काळ जमा होतात. हीच ताकद टायगर ग्रुपने कमावली आहे. तानाजीभाऊ जाधव यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत बीडचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे ठरवले आहे. यासाठी दि. २० फेबु्रवारी रोजी ता.करमाळा,जि.सोलापूर येथे असंख्य मित्र परिवार व कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!