ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सावधान कोरोना वाढत आहे, घाबरू नका पण काळजी घ्या- संतोष दादा जाधव.

सावधान कोरोना वाढत आहे, घाबरू नका पण काळजी घ्या- संतोष दादा जाधव.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️गणेश शेवाळे | पाटोदा.
सर्वाच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आपण सर्व जण काही दिवस यशस्वी झालो माञ पुन्हा कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढले असल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण सुरु झाले आहे यामुळे कोरोनाला घाबरू नका मात्र काळजी घ्या कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारा पासून दूर राहण्यासाठी पहिल्या सारखे नियम पाळले तर कोरोनाला आपण देशातून हादपार करू यासाठी आपण खोकला,ताप श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्या कोरोना पासून सावधान राहण्यासाठी हे करा नेहमी साबण व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवा,शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा,सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा,मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा रोजची वापराची कपडे गरम पाण्याने धुवावे,अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे नसता घरात बसून रहावे स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा ताप,खोखला श्वासोच्छवासात अडथळा लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा आशे आव्हान पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष दादा जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!