ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आठ दिवसात कारवाई करा ; अतिक्रमण काढण्याचे सत्तारांचे अधिकाऱ्यांना आदेश.

आठ दिवसात कारवाई करा ; अतिक्रमण काढण्याचे सत्तारांचे अधिकाऱ्यांना आदेश.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️सिल्लोड | प्रतिनिधी.
जालना सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांनी दिले. मुंबई येथील मंत्रालयातील दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एम. पी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रानडे आदी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील रामवाडी येथे जालना सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आज मंत्रालयातील दालनात राज्यमंत्री सत्तार यांनी बैठक घेतली. या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन त्यानंतर आठ दिवसात जमिनीचे मोजमाप करून अहवाल सादर करा, त्यानंतर अतिक्रमण धारकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

कायदेशीर बाबी तपासून कारवाई करा …..

अतिक्रमण केलेल्या जागेवर जागेवरच्या सर्व कायदेशीर बाबी तपासून न्यायालयांचे सर्व कागदपत्र तपासून त्यानंतर कायदे सल्लागाराचा सल्ला घेऊन अतिक्रमण धारकांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

error: Content is protected !!