ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

सावधान या व्यक्तीने नेकनूर-बोरगाव परिसरातून दुचाकी पळवली.

सावधान या व्यक्तीने नेकनूर-बोरगाव परिसरातून दुचाकी पळवली.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या साखरे बोरगाव फाटा या ठिकाणी हॉटेल न्यू शिवराज नावाने धाबा आहे.
या धाब्यावर दि.१६-०२-२०२१ रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान एका ऊसाच्या ट्रकमधुन एक अनोळखी तरूण व्यक्ती आली त्याने हॉटेल मालक सतीष नवनाथ थोरात यांना भेटून माझे नाव सुभाष किसन शिंदे असे असुन मी नांदेड येथील सिडको-हडको चा राहणार आहे तरी मी चोराखळी ता.बार्शी येथे कारखान्यावर कामाला असुन मला नांदेडला जायचे आहे आजच्या दिवस मला आपल्या येथे थांबु द्या उद्या गाडी भेटली की जातो. असे सांगुन एक दिवस थांबला यानंतर दि‌.१७-०२-२०२१ रोजी दुपारी ०४:०० च्या दरम्यान मालक झोपलेले असताना काउंटरवरील गाडीची चावी घेऊन दुचाकी गाडी क्र.एम.एच.२३ ए.झेड. ५२८५ हि होंडा कंपनीची शाईन गाडी व नोकीया कंपनीचा एक मोबाईल घेऊन फरार झाला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन या घटनेचा वेगात तपास नेकनुर पोलिस घेत आहेत. तरी या फोटोतील व्यक्ती किंवा गाडी दिसुन आल्यास मो.८७८८२९७८२३ (8788297823) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दुचाकी मालकाने केले आहे. तर हा आरोपी सर्रास चोरी करणारा असु शकतो तसेच दिलेली माहिती खोटी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
यामुळे हा व्यक्ती इतरत्र कुठेही अशा पध्दतीने लोकांची फसवणूक करून चोरी करू शकतो यामुळे या व्यक्तीपासून सावध राहा.

error: Content is protected !!