ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

माजी मंत्री सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनुरमध्ये जिल्हास्तरीय भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न.

माजी मंत्री सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त
नेकनुरमध्ये जिल्हास्तरीय भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न.

🔸अशोक काळकुटे | संपादक

नेकनुर येथील महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनुर येथे भव्य खुल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे , रेणुका हॉस्पिटल चे मालक डॉक्टर सुरेश मुंडे, पठाण मुस्तामीर खान, पठाण फेरोज, युवा उद्योजक राजा सेठ स्पर्धेचे आयोजक तथा आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक मकसूद पैलवान, पोलीस उपनिरीक्षक काळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य तुळजीराम शिंदे , ग्रामपंचायत सदस्य हामेद भाई, अमजद पाशा ,मुनवर पठाण, इसरार भाई, मुश्शु पैलवान यांच्या हस्ते व उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्यासह जिल्हयातील अनेक क्रिकेट टीम व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या टिमसाठी रोख रक्कम ३१,१११/- रूपये, द्वित्तीय रोख रक्कम २१,१११/- रूपये आणि तृत्तीय रोख रक्कम ११,१११/- रूपये असे ठेवण्यात आले आहेत.

error: Content is protected !!