ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

नांदुर घाट येथे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

नांदुर घाट येथे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

शिवभक्तांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी जयंती साजरी

नांदुर घाट प्रतिनिधी.
नांदुर घाट येथे जगदवंदनीय स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 371 व्या जयंतीनिमित्त नांदूर घाट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य आरती व ध्वजारोहण करण्यात आले. सध्या कोरोणा ची परिस्थिती लक्षात घेत शिवभक्तांनी जास्त गर्दी न करता शासनाच्या नियमांमध्ये जयंती साजरी केली .यावेळी सर्व अधिकारी .पदाधिकारी .व्यापारी. कार्यकर्ते .पत्रकार बांधव व शिवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नांदुर घाट येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. शिवभक्तांनी शिवजयंतीच्या निमित्ताने प्रभू कडे कोरोणा चे संकट दूर व्हावे अशी मागणी केली.

error: Content is protected !!