ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

प्रवासी दिना निमित ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा धारूर यांच्या वतीने एस.टी. कर्मचारी व प्रवाशांचा सत्कार.

प्रवासी दिना निमित ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा धारूर यांच्या वतीने एस.टी. कर्मचारी व प्रवाशांचा सत्कार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️प्रतिनिधी | धारूर.
आज प्रवासी दिना निमित्त धारूर बसस्थानक येये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा धारूर यांच्या वतीने एसटी कर्मचारी वाहतुक नियंञक आर.डी सोनवणे . ए एम तरकसे ( चालक ) एस एस चव्हान ( वाहक ) श्रीम.जावळे मॅडम . शेख हारून भाई यांना पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला यावेळी ग्राहक पंचायत चे झानेश्वर पोतदार . दै. सुर्योदय चे प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी ‘बाबासाहेब महामुनी या मान्यवरांच्या हस्ते प्रवाशांचा व एस.टी महामंडाळाच्या कर्मचार्‍या चा सत्कार करण्यात आला यावेळी बसस्थानक मधील प्रवाशी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!