ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पाटोद्यात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्सवात साजरी

पाटोद्यात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्सवात साजरी
➡️ आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे हे
शिवजयंती मिरवणूकीत सहभागी
➡️ मिरवणुकीवर मुस्लिम मावळा सय्यद शाहानवाज यांनी जिसीबी द्वारे केली फुलांची उधळन
➡️ शिवभक्त मुन्नाभाई अन्सार यांनी मिरवणुकीतील सर्व शिवप्रेमीना केली शुरकुम्याचे वाटप
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहराला प्राचीन संस्कृतीचा वारसा व वसा लाभला आहे.तालुक्यात सर्व महान थोर विभूतींच्या जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केल्या जातात 19 फेब्रुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष रामेश्वर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्सवात पाटोद्यात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात त्यानंतर छञपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा जोतिबा फुले चौक अशी छञपती शिवाजी महाराज की जय घोषाने व ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक शिवप्रेमीच्या उपस्थित निघली मिरवणूकीत
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पअर्पन करून शिवजयंती मिरवणूकीत सहभागी झाले तर राजमम्मद चौकात शिवजयंती मिरवणूक आल्यानंतर मिरवणुकीवर मुस्लिम मावळा सय्यद शाहानवाज यांनी जिसीबी द्वारे फुलांची उधळन केली तर शिवभक्त मुन्नाभाई अन्सार यांनी मिरवणूकीतील सर्व शिवप्रेनी शुरकुमा वाटप केला यानंतर महात्मा फुले चौकात मिरवणूकीचे महाराजांचा पवाडा घेऊन मिरवणूक संपली

error: Content is protected !!