ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेड वडवणी तालुकाध्यक्ष लहु गवळी यांच्या वतीने ज्ञान संस्कार गुरुकुल वडवणी येथे शालेय साहित्य व मास्क चे वाटप

वडवणी/प्रतिनिधी
अखंड हिंदूस्थानचेच नाही तर जगातील प्रत्येकाची जगण्याची प्रेरणा सकल बहूजनांचा लोक-कल्याणकारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त विनम्र अभिवादन.शेकडो वर्षानंतरही येथील मातीलाही महाराजांच्या थोरवीचा अभिमान वाटवा असा आमचा स्वाभिमान,अभिमान म्हणजे महाराज….चला जयंतीनिमीत्त परत एकदा एक नवी ऊमेद घेऊन जिवनातील आव्हानांना,संकटाना पेलण्यासाठी एक नवी ऊर्जा निर्माण करूया.अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुकुल चे संचालक श्री ईतापुरे सर. व प्रमुख पाहुणे म्हणून ईतापुरे मॅडम .गवळी लहु संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी वडवणी तालुकाध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोंढे पृथ्वीराज यांनी केले आहे. सर्व विद्यार्थी उपस्थित होते.अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुकुल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क चे वाटप करण्यात आले आहे.. शेवटी आभार प्रदर्शन चव्हाण प्रदिप यांनी केले आहे…

error: Content is protected !!