ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

शिवजयंतीचे औचित्य साधून तरुण मावळ्यांनी केला मनसे मध्ये प्रवेश

शिवजयंतीचे औचित्य साधून तरुण मावळ्यांनी केला मनसे मध्ये प्रवेश

उदगीर प्रतिनिधी उमाकांत पाटील

*उदगीर :- शिवजयंतीचे औचित्य साधून उदगीर शहरातील अनेक नवं तरुण मावळ्यांनी., कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला.. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी तसेच मराठी माणसांच्या न्यायासाठी., मराठी अस्मितेसाठी मनसे पक्षाची स्थापना करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा त्यांची तत्त्वे अंगीकारणारा पक्ष स्थापन करून स्वराज आणि सुराज्य निर्माण करण्याचा विडा उचललेल्या माननीय राज साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन उदगीर शहरातील तरुणांनी उपजिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते कामगार सेना तालुकाध्यक्ष दयानंद डोंगरे यांच्या माध्यमातून मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी माधव सूर्यवंशी,लक्ष्मण गोणे,सुनील देवनाळे., दयानंद गायकवाड., ज्ञानेश्वर जानके., विवेक शिरापुरे., सुदीप प्यागे., राम जाधव., लक्ष्मण जाधव., ऋतुराज गोणे राहुल कांबळे., रतन तोरकडे., अनिकेत लद्दे., अक्षय शिंदे., दत्ता राठोड., अभिषेक शिरापुरे आदी तरुणाने प्रवेश केला.. या कार्यक्रमाप्रसंगी तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे., शहर सचिव अमोल गाजरे., शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे., शहर सचिव मनविसे दिनेश पवार., गोविंद केंद्रे., चंद्रकांत गठडे., मारुती विभुते., योगेश चिद्रवार आदी पदाधिकारी उपस्थित होते..*

*प्रसंगी संजय राठोड उपजिल्हाध्यक्ष मनसे उदगीर विधानसभा यांनी पक्ष प्रवेश केलेल्या सर्व तरुणांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या…..*

error: Content is protected !!