ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

रिक्षा युनियन ,जयहिंद चौक, जामखेड यांच्या वतीने शिवजयंती साजरी

रिक्षा युनियन ,जयहिंद चौक, जामखेड यांच्या वतीने शिवजयंती साजरी…

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे हस्ते प्रतिमापूजन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड- रिक्षा युनियन जयहिंद चौक जामखेड यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मुर्ती चे पूजन केले .

यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी , सलीम बागवान( प्रदेश उपाध्यक्ष- अल्पसंख्यांक मुस्लिम महाराष्ट्र प्रदेश) आसिफ सय्यद ,नासिर खान, सुनील साळवे( जिल्हाध्यक्ष आरपीआय ), मंगेश (दादा )आजबे ( तालुका अध्यक्ष- स्वाभिमानी शेतकरी पक्ष), नगरसेवक शामीर भाई सय्यद ,नगरसेवक बिभीषण धनवडे, नगरसेवक पवन राळेभात, नगरसेवक संदीप गायकवाड, एडवोकेट प्रवीण सानप, एडवोकेट हाजी शमा कादर,
जमीर सय्यद, इस्माईल सय्यद, उमर कुरेशी, युसुफ शहा, वसीम (बिल्डर )कुरेशी,सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, संतोष गव्हाळे,दिपक गायकवाड( महाराज), राष्ट्रवादी चे वसीम सय्यद, बापू गायकवाड, अतिश पारवे, अभय सिंगवी, शितल सिंगवी, शिवकुमार डोंगरे ,सचिन मासाळ, प्रशांत राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संभाजी गायकवाड म्हणाले की,
रिक्षा युनियन चे सतत सहकार्य असते.
त्यांनी रिक्षा स्टॉप वर नियमाप्रमाणे रिक्षा उभे करावे, सध्या कोरोना चा चा काळा भयानक असल्याने मास्क, सोशल डिस्टन्स चे पालन करून प्रशासनाच्या कार्यात सहभागी व्हावे.
शिवजयंती मध्ये सर्वधर्म समभाव चे दर्शन घडले तसेच रिक्षा युनियन च्या वतीने शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांचे मनस्वी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिक्षा युनियनचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमित सेठ चिंतामणी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सादिक शेख, कयूम शेख, सद्दाम शेखसाहब, आवेश शेख, आसिर बागवान, फिरोज खान, प्रकाश त्रिभुवन, भीमराज वाणी, एजाज शेख, हारून शेख ,संतोष ठाकूर ,राजू काळे ,गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसचे युवा नेते जमीर सय्यद तर आभार रिक्षा युनियनचे सचिव नासिर खान यांनी मानले.

error: Content is protected !!