ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

नेकनुरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडुन कारवाई.

नेकनुरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडुन कारवाई.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️खरात राजेंद्र | नेकनुर.
कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केलेले आहेत. कोरोनाणाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून आज सकाळपासूनच नेकनुर शहरातील रस्त्यावर पोलिस स्टेशन चे पी.एस.आय काळेंसह पोलीस नवले, बांगर व नेकनुर ग्रामपंचायत मधील दिनेश काळे संदिप काळे, शेख अली , सय्यद फारेस आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली असून मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.
बीड जिल्हा प्रशासनाला आज प्राप्त झालेल्या ४३६ अहवालात ५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उर्वरित ३७८ अहवाल निगेटिव्ह आले असून बीड तालुक्यात तब्बल २५ रुग्ण आढळले आहे. अंबाजोगाई तालुक्यात १३, आष्टी ३, धारूर २, केज ४, माजलगाव ३, परळी ४,पाटोदा , शिरूर प्रत्येकी २ याप्रमाणे रुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्ण वाढत असल्याने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे.
फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांनी मास्क लावल्याशिवाय बाहेर पडु नये अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागणार आहे.

error: Content is protected !!