ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

रापपाच्या जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर वाघमोडे यांची दुसऱ्यांदा निवड

रापपाच्या जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर वाघमोडे यांची दुसऱ्यांदा निवड
गेवराई (प्रतिनिधी):- राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी परमेश्वर वाघमोडे यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे, राष्टनायक बहुजन नेते महादेवजी जानकर यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, पक्ष वाढीसाठी त्यांची तळमळ व सर्वसामान्या पर्यंत पक्षाचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाट आसल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आसल्याच्या भावन कार्यकर्तात्यात आहेत, त्यांची निवडी नंतर त्यांनी सांगितले की, पक्ष वाढविण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असुन बहुजनांचे नेते महादेवजी जानकर यांचे तळागळा पर्यंत पोहचविणार आहे, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रमाणिक पणे संभाळणार आसल्याचे त्यांनी सांगितले, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे,
गेवराई तालुक्यातील गुंतेगांव येथिल परमेश्वर वाघमोडे यांची रासप जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे,पक्ष हितासाठी त्यांनी अनेक कामे केले असुन राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांनी ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे,रासपचे ध्येय धोरण तळागळा पर्यंत पोहचविणार सर्वसामान्य कार्यरता म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दुसऱ्यांदा सोपविली असल्याचे सांगितले,किर्तन प्रवचनाच्या माध्यामातून त्यांनी पक्षचा प्रचार व प्रसार केला, कोरोना काळात बहुजनचे नेते राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या सोबत राहुन खेडोपाडी जावुन प्रचीन महादेवाचे मंदिरात जावुन दर्शन घेतले ,मुंबई महामेळाव्यास प्रभावी भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले होते, त्यामुळे रासप राज्यध्यक्ष आ, रत्नाकर गुट्टे महासचिव बाळासाहेब दोडतोले यांनी ही निवड केली आहे.

error: Content is protected !!