ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन-अशोक हिंगे,डाॅ.नितिन सोनवणे.

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन-अशोक हिंगे,डाॅ.नितिन सोनवणे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ०५ मार्च रोजी घरणे आंदोलन.

▪️औरंगाबाद | प्रतिनिधी.
दि.२१ केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले 3 कायदे हे शेतक-्यांच्या विरोधात आहेत अशी आमची धारणा असून सदरील कायदे रद्द करण्यात यावे या साठी 5 मार्च 2021ला सर्व राज्यातील तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन
उपरोक्त विषयान्वये बचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्ष / जिल्हा महासचिव, तालुका अध्यक्ष/ तालुका महासचिव, शहराध्यक्ष / शहर महासचिव याना या पत्राद्वारे आदेशित करण्यात येते कि, केंद्र सरकारने शेतकर्यांना उद्दस्थ करण्यासाठी जे कायदे पारित केलेत ते कायदे रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन द्यावे. अशोक हिंगे (पाटील) विभागीय अध्यक्ष व डॉ.नितिन सोनवणे निरिक्षक औरंगाबाद जालना वंचित बहुजन आघाडी यांनी केले आहे. हा या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आंदोलना पूर्वी वातावरण निर्मितीसाठी सोबत पाठविलेले हँडविल छापून बाजाराच्या ठिकाणी किमान दोन ते तीन दिवस आधी नागरिकाना वाटावे, वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन, प्रमुख मागण्या सरकारने शेती संदर्भात निर्माण केलेले तीन काळे कायदे रद्द करावेत. स्थळ – सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय, येथे दिनांक 5 शुक्रवारी मार्च 2021वेळ सकाळी ।। ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरणे आंदोलन करावे.घरणे आंदोलनाचे नियोजन जिल्हा व तालुका कार्यकारिणीने करावे व आयोजनाची जबाबदारी शहर कार्यकारिणीने करावी. अशा सूचना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील) व औरंगाबाद जालना निरिक्षक डॉ.नितिन सोनवणे यांनी केल्या आहेत.

error: Content is protected !!