ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

तरुण हे आपल्या राष्ट्राची शक्ती आहेत

तरुण हे आपल्या राष्ट्राची शक्ती आहेत

कोरोनासारख्या आजाराशी लढत असूनही खासदार रक्षाताई खडसे यांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा युवा वारीयर्स जळगाव ग्रामीण अंतर्गत अंतुर्ली पंचायत समिती गण शाखेचे उदघाटन बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके यांच्या हस्ते पार पडले, याप्रसंगी माजी प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख व कर्की सरपंच दत्ताभाऊ पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुशभाऊ चौधरी,तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, सुनील भाऊ महाजन, पंकज पाटील,अध्यक्ष अमोल प्रभाकर पाटील, सरचिटणीस विश्वेश प्रदीप दुट्टे, सरचिटणीस कृष्णा वामन महाजन, सरचिटणीस महेंद्र नामदेव सुरळकरे व भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते

error: Content is protected !!