ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षांच्या बागांची खा. डॉ. भारती पवार यांचेकडून पाहणी

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षांच्या बागांची खा. डॉ. भारती पवार यांचेकडून पाहणी

अचानक झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असून ह्या नुकसानग्रस्त द्राक्ष ,गहू व अन्य पिकांचे नुसते पंचनामेच न करता त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी केली आहे .जिल्हाभरातील अनेक तालुक्यांसह निफाड तालुक्यातील चितेगाव ,वरेदारणा,चांदोरी पंचक्रोशीतील अनेक द्राक्षबागांचे व अन्यपिकांचे वादळ व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे• तसेच चांदोरी येथील शोभा अंबादास गोराडे यांच्या शेतातील ऊस हा शॉट सर्किट मुळे जळून त्यांचेही मोठे नुकसान झाले आले त्याचाही पंचनामा करण्याच्या सूचना खा डॉ भारती पवार यांनी दिल्या .या पाहणी दौऱ्या प्रसंगी निफाड भाजपा चे तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ डॉ सारीकाताई डेरले, भाजपा नेते जगन आप्पा कुठे, MSEB चे मोरे साहेब, युवा भाजपा नेते आदेश सानप, डॉ मनोज भुतडा, रवी सानप, डॉ विजय डेरले, संदीप टरले,उमेश नागरे, समर्थ बोरस्ते, धनाजी नाठे, तानाजी नाठे, भगवान गोराडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते

error: Content is protected !!