ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

घुंगर्डे हादगाव येथील तरुणाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून

पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत

⏺️ गणेश जाधव/संपादक
जालना जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव (ता. अंबड) येथील ज्ञानेश्वर शेंडगे या यूवकाचा तिर्थपुरी येथील शहागड रोडवरील एका बेकरीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला आहे ही सोमवारी मध्यरात्रीनंतर 12-30 वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते गोंदी पोलीस घटनास्थळी दाखल आहेत मयत ज्ञानेश्वर बंडू शेंडगे याचे वय 24 वर्षे आहे ज्ञानेश्वर आणि त्याचा एक साथीदार असे दोघेजण तिर्थपुरी येथे त्या बेकरीत काम करून नेहमीप्रमाणे मुक्कामी होते खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला ? हे समजून आले नाही पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, सहायक फौजदार श्रीधर खेडेकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत मृतदेह तिर्थपुरी आरोग्य केंद्रात हलविण्यात आला आहे

error: Content is protected !!