ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

नगर परिषदेसमोर होत असलेल्या एम आय एम च्या आमरण उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

नगर परिषदेसमोर होत असलेल्या एम आय एम च्या आमरण उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा
परळी प्रतिनिधी
वार्ड क्रमांक दोन मधील मॉडर्न कॉलेज ते बरकत नगर चौक, मिलिंद नगर ते पांदन पर्यंत रोडचे काम का होत नाही .वेळोवेळी निवेदन अर्ज विनंत्या करूनही नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या बाबत एम आय एमचे नगर परिषदेसमोर अमरण उपोषण होत आहे .त्या आमरण उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा देत असून या अमरण उपोषणामध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने सोबत राहणार आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव तालुका सचिव विद्याधर शिरसाट यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत*

error: Content is protected !!