ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

शिवजयंतीच्या शुभदिनी., चमत्कार असा घडला.. अन् शिवलीच्या रस्त्याला , अखेर मुहूर्त सापडला

लातूर/औसा प्रतिनिधी उमाकांत पाटील
.
*औसा- कित्येक वर्षापासून रखडलेल्या औसा तालुक्यातील शिवली पंचायत समिती गणातील शिवली ते घुगी जायफळ रस्त्याचे नरेगाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 16 लक्ष रू. च्या कामाचा शुभारंभ [उदघाटन] काल शिवजयंतीच्या शुभदिनी पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या सौ. रेखाताई नागराळे यांच्या शुभ हस्ते व सरपंच सुधाकर खडके, मनसे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले..*
.
*या प्रसंगी मल्लिनाथ वाले,प्रल्हाद क्षिरसागर, विजयकुमार आळणे., समाधान जागजे, समाधान फुटाणे,किशोर क्षिरसागर., राहुल खडके., किसन लामजणे., उत्केकर., सुरवसे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते..*
.
*या रस्ता मंजुरीच्या कामी ज्यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले ते लातूर जिल्ह्याचे तत्कालीन मा.जिल्हाधिकारी जी.श्रीकांत., पंचायत समिती औसाचे गटविकास अधिकारी मा.सूर्यकांत भुजबळ., तहसील प्रशासनासह जि.प.व.पं.स.नरेगा विभाग यांचे शिवली व घुगी ग्रामस्थांच्या व शेतकरी बांधवाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले..*

error: Content is protected !!