ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सद्गुरू संत हरदेव सिंहजी महाराज जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण

सद्गुरू संत हरदेव सिंहजी महाराज जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण

जामखेड प्रतिनिधी

निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचे सद्गुरू संत हरदेव सिंहजी महाराज जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचे वृक्षारोपण, वृक्ष संरक्षण व स्वच्छता अभियान आज दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी जामखेड तपनेश्वर रोड अमरधाम स्मशानभूमी येथे वृक्षारोपण, वृक्ष संरक्षण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सद्या आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. जामखेड नगरपरिषदेनेही स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत जामखेडाचा देशात पहिल्या पाच क्रमांकांत नंबर यावा यासाठी कंबर कसली आहे आहे. याच पार्श्वभूमीवर येथील संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या जामखेड शाखेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी तालुका समन्वयक अमित गंभीर ,दीपक मोरे, रवी जमदाडे, श्याम जमदाडे ,अमोल जमदाडे, प्रशांत शेठ आरोरा ,अखीलेश डाडर, ओम सूर्यवंशी,इश्‍वर सुर्यवंशी,कुंडल राळेभात
तसेच महिला स्वयंसेवक रेखा गंभीर, रश्मी गंभीर, सूर्यवंशी ताई ,राजश्रीताई, वंदनाताई राळेभात, दिपाली शहा ,सृष्टी गंभीर ,वैशाली राळेभात इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!