ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

दिवसा रस्त्यावरील घाण व रात्री कीर्तनातून डोक्यातील घाण साफ करणाऱ्या थोर संत गाडगे महाराज यांना विनम्र आभिवादन……भाई दत्ता प्रभाळे

दिवसा रस्त्यावरील घाण व रात्री कीर्तनातून डोक्यातील घाण साफ करणाऱ्या थोर संत गाडगे महाराज यांना विनम्र आभिवादन……भाई दत्ता प्रभाळे

बीड प्रतिनिधी

:– दिनांक 23
आज दिनांक23 फेब्रुवारी 2021 रोजी थोर संत गाडगे महाराज यांची जयंती राष्ट्रसंत गाडगे महाराज विद्यालय नगर रोड बीड येथे साजरी करण्यात आली. या वेळी भाई दत्ता प्रभाळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या वेळी ते म्हणाले की गाडगे महाराज असे संत होते जे दिवसा रस्त्यावरील घाण आणि रात्री कीर्तनातून डोक्यातील घाण साफ करत होते..म्हणून आधुनिक काळात त्यांच्यासारखा संत होणे नाही.संत गाडगे बाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ च होय कारण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले , जया अंगी मोठेपण तया वेदना बहु कठीण या संत वचनाप्रमाणे गाडगे बाबांच्या जीवनात अनेक चढउतार आले परंतु त्यांनी त्याचा सामना त्यांनी मोठया धीराने केला. पुढे भाई म्हणाले की समाजसुधारकांच्या नुसत्या जयंत्या साजरी करून उपयोग नाही तर त्यांचे विचार पुढे नेणें काळाची गरज बनली आहे. आणि हे हा विचारच देशाचा पाया ठरणार आहे.या शाळेच्या माध्यामातून आपण निश्चित हे कार्य पार पाडाल अशी अशा व्यक्त करतो.गाडगे बाबानी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला मग ती स्वच्छता मनाची असो की अंगणाची दोन्ही स्वछता महत्वाच्या आहेत. कार्यक्रमाला शाळेतील सहशिक्षक गणेश ढाकणे, शेख अल्ताफ, काझी मॅडम, निहाल सर, बिक्कड मॅडम, आंधळे मॅडम इत्यादीची उपस्थिती होती.

error: Content is protected !!