ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसम्राट व शिवज्ञा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

नेकनुर

येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 जयंती निमित्त शिवसम्राट व शिवज्ञा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवसम्राट व शिवज्ञा प्रतिष्ठान असे विविध सामजिक उपक्रम राबवितात, तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले असता यावेळी तब्बल 51 जणांनी रक्तदान केले त्यावेळी उपस्थित ह भ प मेंगडे महाराज, कालिदास जी पाटिल, विलास जी रोकडे, सुरेश जाधव महाराज, पत्रकार अशोक जी शिंदे, डॉ कल्याणकर, तसेच युवा नेते जितेंद्र आबा शिंदे, संदीप थोरात, जितेंद्र होमकर, राहूल उंडाळे सर, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन पाटिल, फाजेल भाई सह अनेक जण उपस्थीत होते. यावेळी मेंगडे महाराज यांनी आयोजकांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!