ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

महाराष्ट्र लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यानो दिले संकेत

महाराष्ट्र लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर
मंत्री विजय वडेट्टीवार यानो दिले संकेत .

धनंजय कुलकर्णी | प्रतिनिधो .
. राज्यात कोरोना चा प्रार्दुभाव वाढत असतानाच विदर्भातील चार जिल्ह्यात लॉक डाउन असून इतर ठिकणी ही कोरोना चा प्रार्दुभाव वाढतच आहे त्यामुळे अधिवेशन हि कमी वेळेत घेण्यात येणार आहे . मुंबई मध्ये हि लोकल ट्रेन च्या फेर्‍यो कमी करण्यात येवू शकतात . शाळे बाबत हि नवीन वेळा पत्रक जाहीर करण्यात येईल . कोरोना चा प्रार्दुभाव वाढत राहिला तर लॉक डाउन करण्याचा विचार करावा लागेल असे मत्री वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना माहिती दिली .

error: Content is protected !!