ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत विकेल ते पिकेल योजना

आज बीड शहरातील के.एस.के.कॉलेज रोड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून जिल्हा कृषी कार्यलयाद्वारे तालुका कृषी मंडळ अधिकारी मुनेश्वर साहेब,कृषी सहाय्यक पवार मॅडम शेकाप युवा नेते भाई दत्ता प्रभाळे,भाई भिमराव कुटे याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री स्टॉल ला उन्हापासून संवक्षण होण्यासाठी अंथरव पिप्री येथील शेतकरी पुत्र दशरथ किशनराव शिंदे या शेतकरीपुत्रास निवारा छत्री वाटप करण्यात आली,एक विशेष हया शेतकरी सेंद्रीय शेतीतील पिक असल्याने सर्वानी या स्टॉल ला खरेदी करुन मदत करावी,यावेळी मा.सरपंच दयांनद कुटे,शेख सादेक,श्रीहरी कुटे,मुकुंद शिंदे,आदी शेतकरी पुत्र उपस्थित होते,शेतकरी कामगार पक्षाच्या सहकार्याने हा शेतकरी पुत्रानो मदतीचा हात पुढे करत शेतकरीवर्गाने चेहर्यावर हास्य दिसून आले,भविष्यत शेकापक्षा बीड जिल्हा कृषी विभागाअंतर्गत योजना सर्व शेतकरी, कामगाराना मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे शेकाप युवा नेते भाई दत्ता प्रभाळे यानी कळविले आहे..!

error: Content is protected !!