ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

संचारबंदी लागु असतांना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई

संचारबंदी लागु असतांना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई

सिंदखेड राजा प्रतिनिधी::गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा तालुक्यामध्ये कोरोणाचा पादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील शाळा महाविद्यालये काही दिवसांपूर्वी चालू करण्यात आली होती; परंतु कोरोना रुग्णसंख्या वाढीस लागत आहे, म्हणून तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करून 28 फेब्रुवारी पर्यंत तालुका बंद ठेवण्यात आलेला आहे.
तालुक्यात संचारबंदी लागू झाल्यापासून नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नये. तसेच शहराबाहेरील नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी येणे व गर्दी करणे टाळवे. असे आवाहन पोलीस प्रशासन व नगरपरिषद कर्मचारी यांनी केलेले आहे. नागरिकांना कळकळीची विनंती करून सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी गर्दी झालेली दिसते, त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याच्या आदेश देऊन कठोर कारवाई करण्यास सुरूवात केलेली दिसतेय; पोलीस प्रशासन व नगरपरिषद कर्मचारी मुख्य लिपिक उसळे साहेब व नगरपरिषद कर्मचारी कारवाई करताना दिसून येत आहे.
प्रतिनिधी:: ज्ञानेश्वर बुधवत

error: Content is protected !!