ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

तांबाराजुरीतील निराधारांच्या मदतीला धावून आले आमदार आजबे समर्थक मुरली तांबे.

तांबाराजुरीतील निराधारांच्या मदतीला धावून आले आमदार आजबे समर्थक मुरली तांबे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

वृद्ध नागरिक व विधवाताई यांचे संजय गांधी व श्रावणबाळ योजनांमध्ये मोफत प्रस्ताव करून देण्याचे मुरली तांबे यांनी केले आयोजन.

▪️गणेश शेवाळे | पाटोदा.
पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालणारे नेहमी सर्व सामान्य माणसाच्या सुखदुःखात मदतीला धावून जाणारे आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे कट्टर समर्थक मुरली तांबे यांनी कोरोना काळात केलेल्या लॉक डाऊनमुळे ग्रामीण भागातील गरीब माणूस आर्थिक संकटात सापडला असल्याची जान असल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे युवानेते मुरली तांबे यांने तांबाराजुरी मधील वय वृद्ध नागरिक व विधवा ताईचे मोफत संजय गांधी व श्रावणबाळ योजना मध्ये मोफत प्रस्ताव करून देण्यात येणार आहेत यामुळे तांबाराजुरी मधील नागरिकांनी प्रस्ताव करण्यासाठी साई कॉमन सर्विस सेंटर प्रा बबन पवार सर यांच्या कडे संपर्क सांधावा असे आवाहान आमदार बाळासाहेब आजबे कट्टर समर्थक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे युवानेते मुरली तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!