ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

महाराष्ट्रभूषण दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई,: थोर समाजसुधारक, महाराष्ट्रभूषण, दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-परंपरा, जातीव्यवस्था, स्त्रियांवरील अत्याचारांसारख्या कुप्रथांविरुद्ध समाजप्रबोधन केले. स्त्रीयांना समाजात मानाचे स्थान, आत्मसन्मान मिळवून दिला. प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ यशस्वी केली. दिवंगत नानासाहेबांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात सुरु केलेलं कार्य पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रभूषण दिवंगत नानासाहेबांच्या जयंतिनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

error: Content is protected !!