ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

विज तोडणी तात्काळ थांबवावी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणविस

विज तोडणी तात्काळ थांबवावी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणविस यांची अधिवेशना मध्ये मागणो करताच उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मागणी मान्य केली

धनंजय कुलकर्णी । प्रतिनिधी
वीज बिलाच्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न येता च राज्यात ग्राहकांची विज कनेक्शन कापणे महावितरण कडून सुरु आहे . या प्रश्नावर . विरोधीपक्ष नेत्यांनी आवाज उठवत कोरोना काळात दुकाने . व्यावसाय बंद होते अशा परिस्थिती मध्ये हि जास्तीचे लाइट बील देवून त्याची सक्तीने वसुली राज्यात सुरु होती . विजबील नाही भरले तर वीज कनेक्शन कापने सुस होते . मात्र विरोधी पक्ष नेत्यानी विज कनेक्शन तोडणे तात्काळ थांबव वे व तोडलेल्या ग्राहकाचे विज कनेक्शन जोड्न द्यावे .अशी मागणी करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि मागणी मान्य केली व वीज कनेक्शन कापणे तात्काळ थांबवले या निर्णयाचे विरोधी पक्ष नेते यांनी अजिल पवार व सरकार चे आभार व निर्णयाचे स्वागत केले

error: Content is protected !!