ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

काँग्रेस प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मुंबई  : काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत अरविंद वाघमारे यांच्यावर भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार सुनीत वाघमारे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोप लावला आहे. सध्या सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सुनीत वाघमारे यांच्या अटकेची काँग्रेसने दखल घेतली आहे. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. याबाबतचे ट्विट काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

मिळालेली माहिती नुसार सदर महिला ही त्यांच्या  आसपास विभागातच राहत असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला नोकरीचे अमिश दाखवून त्यांनीं तिच्यावर लोणावळा येथे बलात्कार केला होता. पुढे सदर महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिने सुनीत वाघमारे विरोधात तक्रार दाखल केली आहे.

error: Content is protected !!