ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

ग्रामीण व कृषि मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्येबाबत केले अवगत – खासदार रक्षाताई खडसे

ग्रामीण व कृषि मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्येबाबत केले अवगत – खासदार रक्षाताई खडसे

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

नंदू भैय्या यांच्या पार्थिवावर अंतिम संस्करण हेतू बुऱ्हाणपूर येथे जाण्यापूर्वी जळगाव विमानतळ येथे पार्थिवाचे सोबत आलेल्या कृषी व शेतकरी मंत्री तथा ग्रामीण विकास व पंचायती राजमंत्री श्री नरेंद्र तोमर, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री श्री थावरचंद गहलोत, तसेच स्टील राज्यमंत्री श्री फगनसिंग कुलुस्ते आणि श्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार ग्वालियर यांच्याकडे खासदार रक्षाताई खडसे याच्या नेतृत्त्वात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत ग्रामीण व कृषी मंत्र्यांना अवगत करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या समक्ष कृषी मंत्र्यांकडे मांडल्या.
शेतकऱ्यांच्या समस्येबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामीण व कृषी मंत्र्यांनी दिले. यावेळी सौ. उज्ज्वलाताई पाटील, श्री दीपक सूर्यवंशी, श्री लालचंद पाटील, सौ भारतीताई सोनवणे, श्री राजेंद्र घुगे पाटील, श्री सुबील खडके, श्री महेश जोशी, श्री दीपक साखरे, राधेशाम चौधरी यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!