ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

लिंबागणेश येथिल सिमेंट क्राॅक्रीट रस्ता दर्जेदार केल्याबद्दल ग्रामस्थांनी राजेंद्र मस्के यांचा सत्कार करून मानले आभार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लिंबागणेश येथिल सिमेंट क्राॅक्रीट रस्ता दर्जेदार केल्याबद्दल ग्रामस्थांनी राजेंद्र मस्के यांचा सत्कार करून मानले आभार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_______________________________ लिबागणेश जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मस्के यांनी अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त भालचंद्र गणपती मंदिरात दर्शनासाठी आले असता लिंबागणेश ते भालचंद्र गणपती मंदिर सिमेंट क्राॅक्रीट रस्ता दर्जेदार केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून ग्रामस्थांनी आभार मानले

सविस्तर माहीतीस्तव:-
______________________________ राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा-पाटोदा ते भालचंद्र गणपती मंदिर देवस्थान सिमेंट क्राॅक्रीट रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे सख्खे बंधु मदन मस्के,यांच्या एम. टी. मस्के कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात आले असून दर्जेदार काम करण्यात आले. दि.2 मार्च रोजी रसत्याचे काम पुर्ण झाल्यानंतर अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त भालचंद्र गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राजेंद्र मस्के जिल्हापरीषद सदस्य लिंबागणेश गट आले होते, तेव्हा ग्रामस्थांनी रस्त्याचे काम दर्जेदार केल्याबद्दल हार घालून सत्कार करत आभार मानले

यावेळी अभिजित गायकवाड, बबन आबदार, लहु जाधव ,दादासाहेब खिल्लारे, चंद्रकांत आवसरे पांडुरंग वाणी, अर्जुन घोलप, अक्षय वाणी, विकी वाणी, अवधुत ढास, गणपत घोलप आदि ग्रामस्थ हजर होते.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!