ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

महसुल पथकांकडून दोन ट्रॅक्टरवर कार्यवाई नऊ लांखाचा मुद्देमाल जप्त

महसुल पथकांकडून दोन ट्रॅक्टरवर कार्यवाई

नऊ लांखाचा मुद्देमाल जप्त

गेवराई दि २ ( वार्ताहार ) तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो परंतू अनेक वाळू माफीया विरोधात घडक कार्यवाई नाही म्हणून गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांच्या ही बाब निर्दशनास आल्यानंतर त्यांनी महसुल मधील मंडळ अधीकारी तलाठी यांचे पथक काही दिवसांपुर्वी तयार केले आहे या पथकामार्फत आज गूळज याठिकाणी अनाधीकृत वाळू उपसा करणा-या दोन ट्रॅकरवर कार्यवाई करण्यात आली आहे .


या बाबद अधीक माहिती अशी कि , तालुक्यातील गूळज याठिकाणी अनाधीकृत वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ तहसिलदार सचिन खाडे याच्याकडे करत होते याच अनुषंगाने गूळज याठिकाणी तहसिल व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्त कार्यवाई करण्यात आली यामध्ये दोन ट्रॅक्टर सह दोन ट्रॉली असा मिळून नऊ लांखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरची कार्यवाई तहसिलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधीकारी जावेद शेख , तलाठी बी एच पखाले, तलाठी पी एस निकाळजे , तलाठी ढाकणे , तलाठी विकास ससाणे , तलाठी सुभम गायवाड , व उमापुर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे .

error: Content is protected !!