ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलीचे अकाउंट हॅक, मित्रपरिवाराकडे गुगल आणि पे-फोन द्वारे केली पैशाची मागणी

मुंबई : प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्या द्वारे पैशाची मागणी करण्याचे प्रकार सध्या राज्यात नाही तर देशभरात ह्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. त्यातच आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत हाच प्रकार घडला आहे. जयश्री थोरातचं फेसबुकचं बनावट अकाऊंट बनवण्यात आले आहे.

डॉ. जयश्री थोरातांच्या फेसबुक अकाऊंटवरून एका अज्ञात व्यक्ती अकाउंट बनवून पैशाची मागणी करत आहे, याप्रकरणी सायबर क्राईमची तक्रार संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सुरू आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर सायबर क्राईम नजर ठेऊन आहे.

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात यांचं बनावट अकाऊंट तयार केलं आहे. यासाठी बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या फेसबुक पेजवरील फोटोंचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. या बनावट अकाऊंटद्वारे पैशाची मागणी केली जात आहे

error: Content is protected !!