ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

भाजपा नेत्या चित्रा वाघ विरोधात शिवसेनेच्या बीड महिला अध्यक्षा संगीता चव्हान यांनी केली तक्रार दाखल

 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र या सर्व प्रकरणात चित्रा वाघ यांनीं आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता वाघ यांच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगीत चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.

प्रकरण असे की, पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तीचा लॅपटॉप भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनराज घोगरे यांनी या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे. तशी तक्रार संगीता चव्हाण यांनी बीड पोलिसांकडे दिली आहे.

पूजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी भागातील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्या इमारतीच्या समोरच धनराज घोगरेचे घर आहे. पूजा जेव्हा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांमध्ये अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याबरोबर धनराज घोगरे हे देखील होते. मात्र या प्रकरणानंतरहा लॅपटॉप धनराज घोगरे यांनी माहिती चोरल्याचा आरोप लागवण्यात आला होता तसेच हे माहिती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप घोघरे यांच्यावर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!