ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

श्री संत गजानन महाराज सार्वजनिक मंदिर प्रकट दिन उत्सव व संत गजानन महाराज तसेच गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री संत गजानन महाराज सार्वजनिक मंदिर प्रकट दिन उत्सव व संत गजानन महाराज तसेच गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा…

गोरख चौरे 

मुळशी :(प्रतिनिधि) पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील श्री गजानन महाराज सोसायटी  बालाजी नगर येथे  प्राणप्रतिस्ठा शुक्रवार दिनांक:-05/03/2021रोजी सकाळी ठीक : 11:00 वाजता महापूजा सकाळी : 06:00ते 12:00 या वेळेत होईल व दुपारी 12:00 वाजता  महाआरती आणि भाविकांच्या दर्शनासाठी दुपारी 12 ते सायंकाळी 09:00 वाजेपर्यंत मंदिर खुले राहील , याची सर्व पिरंगुट परिसरातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी  नोंद घ्यावी व उपस्थित रहावे असे आव्हान श्री संत गजानन महाराज सार्वजनिक उत्सवच्या  वतीने आव्हान करण्यात येत आहे.

 कोरोना व महामारी असल्यामुळे सर्वांनी खाली सूचनांचे पालन करावे….

सूचना:- सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे, सतत सॅनिटायझरचा वापर करावा ,सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे, मंदिराच्या परिसरामध्ये कोणीही गर्दी करू नये, पाच लोकांपेक्षा जास्त लोकांनी मंदिरामध्ये उपस्थित राहू नये ,मंदिरामध्ये कुठल्याही वस्तूंना स्पर्श करू नये ,मूर्तीवर हळद-कुंकू हार अक्षदा  वाहू नये, फक्त पादुकाचे पूजन करावे. प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये ग्रहण करू नये, व तसेच सर्व भाविक भक्तांना सुचित, करण्यात येते की, श्री गजानन महाराज मंदिरा करिता ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वेच्छेने वर्गणी विभागामध्ये रितसर पावती घेऊन आर्थिक मदत  करावी, आणि या शुभकार्यात आपले योगदान द्यावे,

असे आव्हान श्री संत गजानन महाराज सार्वजनिक मंदिर प्रकट दिन उत्सवाने व श्री संत गजानन महाराज श्री गणपती मूर्ती प्राण प्रतिष्ठा  यांच्या वतीने करण्यात येत आहे…  

error: Content is protected !!