ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

जगात सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा “या” देशात उपलब्ध आहे

संपूर्ण जगभरात इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणात होताना दिसून आला आहे. आजच्या युगात डिजीटलं फोन आणि इंटरनेट सेवा हे समीकरण बनत चालले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का आपण वापरत असलेले इंटरनेट या देशात सर्वात स्वस्त मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार जगभरात इंटरनेटसाठी घेण्यात येणाऱ्या आकाराबद्दल विचार केला तर भारतात इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असल्याचे दिसून आले आहे. सर्वात महाग इंटरनेट सेवा द. अटलांटिक महासागरातील आफ्रिकी देश सेंट हेलेना येथे आहे. भारतात १ जीबी इंटरनेट डेटा साठी सरासरी ७ रुपये मोजावे लागतात तर सेंट हेलेना मध्ये त्यासाठी सरासरी ३८३२ रुपये मोजावे लागतात.

तसेच डिजिटल अॅडॉप्शनमध्ये भारत जगात दोन नंबरवर आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २०१८ मध्ये डिजिटल इकोनोमी २०० अब्ज डॉलर्सची होती आणि हे प्रमाण दरडोई उत्पन्नाच्या ८ टक्के होते असे जाहीर केले होते.२०२५ पर्यंत हे प्रमाण १८ ते २३ टक्क्यांवर जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

error: Content is protected !!