ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले काळे कायदे रद्द करावात म्हणून पाटोदा तहसीलच्या दारात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले काळे कायदे रद्द करावात म्हणून पाटोदा तहसीलच्या दारात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळत नाही तो पर्यत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी करणार याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक 5/03/2021रोजी पाटोदा तहसील समोर केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे रद्द करावेत व शेतकऱ्याची होत असलेली पिळवणूक थांबवावी तसेच दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतिने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला सचिन मेघडंबर (वंचित बहुजन आघाडी महासचिव बीड) दिपक थोरात, आप्पासाहेब देवडे, मिलिंद देवडे, रोहित जावळे , अनिकेत जावळे, नितीन इनकर, चेतन उबाळे ,प्रशांत गायकवाड,किरण गायकवाड,खंडू यादव, नाना साठे, अविनाश पवळ, धम्मानंद जावळे, किशोर देवडे,जय जावळे,निलेश देवडे,अवि पाखरे, डॉ.लहू थोरात, ऋतिक शिरोळे हे कार्यक्रते उपस्थित होते

error: Content is protected !!