ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली, पंकजा मुंडे यांचा टोला

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याला सतत मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका माजी मंत्री आणि भाजपा महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडचे अनेक अधिकारी अँटी करप्शच्या जाळ्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्र्यांवर टोला लगावला होता.

पंकजाता मुंडे म्हणल्या की, जिल्ह्यात जेव्हा पाच वर्षे आमची सत्ता होती तेव्हा जिल्ह्यामध्ये एक आदर्श काम आणि कामाची उंची निर्माण झाली होती. आता सध्या या पालकमंत्र्यांच्या (धनंजय मुंडे) सत्तेत अनेक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यामुळे बीड जिल्ह्याला मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका पंकजा यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणताच दबाव नाही किंबहुना वचक नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने काम करत आहे. आमची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना धाकाच ठेवायचो पण आता तसं होताना दिसत नाही, असं पंकडा मुंडे म्हणाल्या.

 

error: Content is protected !!