ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सुनंदाताई पवार यांच्या स्वच्छता मोहिमेस जामखेडकरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

सुनंदाताई पवार यांच्या स्वच्छता मोहिमेस जामखेडकरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

🔸अशोक काळकुटे | संपादक

९ मधील नागरिक व चिमुकल्यांचा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सहभाग .

▪️धनराज पवार | जामखेड.
जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ०९ मधील संतोषी माता परिसर, काकडे बिल्डींग पाठीमागे परिसर, तपनेश्वर रोड स्वच्छता करून आज दि. ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान चालू ठेवले आहे.

कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी हाती घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आपल्या जामखेडचा देशात पहिला क्रमांक यावा म्हणून सुरू केलेल्या स्वच्छता अभियान मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
झाडांच्या भोवती बराच कचरा व घाण साचली होती. तसेच परिसरातही गवत, प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. आज रोजी राबविल्या मोहिमेत परिसरातील सर्वत्र स्वच्छता झाल्याने सर्व परिसर स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.
यावेळी प्रभाग 9 च्या नगरसेविका सौ राजश्री मोहन पवार व त्यांचे पती मोहन पवार यांच्या माध्यमातून या अभियानाचा 6 दिवस असून स्वच्छता करण्यासाठी याप्रसंगी युवा नेते मोहन पवार, बजरंग डूचे, जिल्हा परिषद चे शिक्षक विनोद सोनवणे, रमेश जाधव, रफिक तांबोळी, नामदेव यादव, मनोज घोडेस्वार, विजय घोडके, सनी गायकवाड, नितीन यादव, अर्थराज गायकवाड, अल्ताफ शेख, सोनू औचरे, मेघराज पवार, धनराज पवार आदि कार्यकर्ते तसेच कदम मॅडम,साळवे बाई,राळेभात ताई,सरडे ताई ,मोरे मॅडम ,निशा निकाळजे मॅडम, समुद्र मावशी आदी महिलांनी या अभियानात भाग घेतला.
तसेच हे अभियान निरंतर सुरूच राहणार असल्याच्या व्यक्त केल्या तसेच संपुर्ण जामखेडकरांनी या अभियानत उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असेही अवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!